Public App Logo
Jansamasya
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah

अक्कलकुवा: काठी जिल्हा परिषद शाळा चापडा फळी येथे शाळेच्या खोलीतून इन्व्हर्टर बॅटरी चोरी

Akkalkuwa, Nandurbar | Jul 25, 2025
23 जुलै रोजी दुपारी 5 वाजून 10 मिनिटात ते २४ जुलै सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान काठी जिल्हा परिषद शाळा चापडाफळी येथे शाळेच्या खोलीतून 6000 रुपये किमतीचे मायको ट्रॅक्टर कंपनीचे इन्वटर व 13 हजार रुपये किमतीची बॅटरी असा एकूण 19 हजार रुपये किमतीच्या मध्यमान अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. याबाबत दि. 24 जुलै रोजी संध्याकाळी मंगेश पावरा यांनी फिर्याद दिली आहे.

MORE NEWS