जालना: महाराष्ट्रातील मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण; अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला..
31 ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध; 30
Jalna, Jalna | Aug 21, 2026 महाराष्ट्रातील मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण; अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला.. 31 ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध; 30 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याची संधी.. आज दिनांक 21 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पात्र मतदारां