भंडारा: नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांची गिरोला बहुरूपी समाजाशी संवाद व समस्या सोडवण्याचे आश्वासन
नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांनी दिवाळीपूर्वी गिरोला येथील बहुरूपी समाजबांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्यांचे निराकरण आमदार डॉ. परिणय फुके यांच्या माध्यमातून लवकर करण्याचे आश्वासन दिले आणि दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या.