तुळजापूर: नळदुर्गात १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, मुलगी आणि तिच्या आईला धमकी देखील देण्यात आल्याचा आरोप आहे.