Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

रायगडच्या आरोग्यसेवेचा राज्यस्तरीय सन्मान आयुष्यमान डिजिटल मिशन अंतर्गत जिल्हा रुग्णालय राज्यात द्वितीय; महाड ग्रामीण रुग्णालयाचाही गौरव मिळविला.त्याचप्रमाणे महाड ग्रामीण रुग्णालयाचे काम जिल्ह्यात पहिल्यास्थानी आहे.

148 views | Raigad, Maharashtra | Feb 24, 2026
रायगड जिल्हा आरोग्य विभागाचे यश .त्याचप्रमाणे महाड ग्रामीण रुग्णालयाचे काम जिल्ह्यात पहिल्यास्थानी आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुंबई येथे रविवारी ता.22 वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन गुरव यांना ग्रामीण भागातील जनतेला राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत दर्जेदार आरोग्य सेवा दिल्याबद्दल तसेच सन 2024-25या वर्षात उल्लेखनिय कामगिरी करीत सर्वात जास्त मानधन मिळविणा-या पनवेल तालुक्यातील कोल्हे प्राथमिक आरोग्यकेंद्रातील आशासेविका अर्चना भोईर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.