रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण आज दिनांक सहा जुलै रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते ,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित ,आदींची यावेळी उपस्थिती होती .