Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

कळमेश्वर: कळमेश्वर पोलिसांची मोठी कारवाई, सराईत गुन्हेगार चेतन हेलोंडे ला एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्ध

Kalameshwar, Nagpur | May 29, 2026
कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका सदरात गुन्हेगाराविरुद्ध पोलिस आणि क** पाऊल उचलले आहे अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला आरोपी चेतन विजय हॅलोंडे वय 26 वर्ष राहणार सावंगी याला mp3 कायदा अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलेले आहे सदर आरोपीवर त्याच्या साथीदारासह गंभीर दुखा मत पोहोचवणे शिवीगाळ करून मारहाण करणे जीवाने मारण्याची धमकी देणे अवैध दारू विक्री करणे असे अनेक गुन्हे दाखल होते दिनांक 27 मे रोजी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे