परतूर: वाटूर गावासह तालुक्यात व परिसरात शेत शिवारात नील गाईच्या उपद्रवामुळे शेती पिकांचे नुकसान
Partur, Jalna | Jul 15, 2026 आज दिनांक 15 जुलै 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील वाटुर गावासह परिसरात व तालुक्यात नील गाईच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांनी खरिपात पेरलेल्या कोवळ्या शेती पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले असून यांनी गायींचा उपद्रव्याचा व्हिडिओ एका शेतकऱ्याने त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि या नील गाईमुळे शेतकरी राजाचे शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे.