कळमेश्वर: कळमेश्वर येथील रेल्वे उड्डाण पुलाची आमदार यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
कळमेश्वर येथील रेल्वे उड्डाणपूल (ROB) प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला. हा पूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होईल. नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून, विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.