भंडारा: खा. प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी दिवाळी मिलन समारंभ
हा दिवाळी मिलन समारंभ राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल यांच्या रामनगरमधील निवासस्थानी पार पडला. माजी सभापती नंदू रहांगडाले, तुमसर-मोहाडी विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे यांसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. दिवाळीच्या शुभेच्छा देवून स्नेह दाखवला गेला.