सेलू: धानोली (गावंडे) येथे मुलाने दिली आईला मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Sep 20, 2024 क्षुल्लक कारणावरून मुलाने आईला शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. ही घटना ता. 19 गुरुवारी रात्री 8.30 वाजता धानोली गावंडे येथे घडली. याप्रकरणी साधना अशोक पंधराम वय 57 रा. धानोली गावंडे यांनी विशाल अशोक पंधराम रा. धानोली गावंडे याचे विरोधात ता. 20 शुक्रवारला दुपारी 1.40 वाजता तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.