जालना: जालण्यात जमीन मोजणीवरून खळबळ! अर्जदारांना नोटीस न देताच एकतर्फी मोजणीचा आरोप; चौकशीची मागणी: पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिक
Jalna, Jalna | Aug 19, 2026 जालण्यात जमीन मोजणीवरून खळबळ! अर्जदारांना नोटीस न देताच एकतर्फी मोजणीचा आरोप; चौकशीची मागणी: पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडेही दाद.. भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोजणीवर गंभीर सवाल! चुकीच्या मोजणीचा आधार घेत बांधकाम तोडण्याचा प्रयत्न? जालण्यात जमीन मोजणीचा वाद पेटला; अधिकाऱ्यांशी संगनमताचा आरोप, मोजणी नकाशा रद्द करण्याची मागणी.. आज दिनांक 19 बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मिळाले