जालना: जालना जिल्ह्यात 4 महत्त्वाचे कार्यकर्ते शिवसेना उद्धव पक्षात झाले सहभागी
Jalna, Jalna | Nov 21, 2026 जालना येथे संपर्कप्रमुख सुनील पाटील यांच्या उपस्थितीत रूपम घुगे, मनीष श्रीवास्तव यांच्यासह रितेश खराडे, राजेश फुलझाडे, अजय करहाळे, गणेश दुधमोगरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद वाढणार आहे.