मंठा: मंठा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी हातभट्टीवर छापा, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त..
Mantha, Jalna | Apr 13, 2026 मंठा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी हातभट्टीवर छापा, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 13 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा शहरातील बी.के. कॉर्नर व बाजार परिसरात मंठा पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी छाप्यामध्ये हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे साह