भिवापूर: भीषण आग: भिवापूर तालुक्यातील धामणगाव आगीच्या भक्षस्थानी, 50 टक्क्याहून अधिक गाव खाक
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव विद्यामंदिर येथे आज रात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरका उडवणारी आगीची घटना घडली या महाभयंकर आगीत अर्ध्याहून अधिक गाव जळून खाक झाला असून गावकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आगीचे स्वरूप इतके रुद्र होते की पाहता पाहता आजीने संपूर्ण परिसराला आपल्या विळख्यात घेतले या आगीत गावाला मोठा फटका बसलेला आहे 50 टक्क्याहून अधिक घरे जळून खाक झाली आहेत मुखी जनावरे होरपळून निघालेली आहेत हे आवाज नको