आमगाव: नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह व आर्थिक मदतीसाठी मोठा निर्णय
Amgaon, Gondia | Aug 22, 2026 नागपूर एटीसी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा व आमदार संजय पुराम यांचा पाठिंबा. १४ ऑगस्ट २०२६ पासून शासकीय वसतिगृह प्रवेश आणि ३० वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीचे निर्णय.