रामटेक: महिला बचत गटांना आता मिळणार प्रत्येकी एक लाख रुपये - राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांची माहिती
Ramtek, Nagpur | Jul 5, 2026 महिला बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये देणार असल्याची माहिती राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी महिलांना दिली. रविवार दिनांक पाच जुलैला दुपारी घनश्यामराव किंमतकर स्मृती सभागृह रामटेक येथे आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित महिलांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.