धुळे: धुळे तालुक्यात 12 घरफोडीचा टोळीचा पर्दाफाश; 7 जण ताब्यात
Dhule, Dhule | Sep 28, 2026 धुळे तालुक्यातील 12 घरफोडीच्या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सात संशयितांना अटक करण्यात आली असून, 18 लाखांहून जास्त किंमतीची दागिने, पिस्तुल आणि काडतुसे जप्त झाले आहेत.