Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad
image
image
image
image
image

आज दिनांक ०५/०६/२०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दल व ब्लिस जी.व्ही.एस. फार्मा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली तसेच कार्यालय परिसरात ३०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर वेळी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. रविंद्र नाईक, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार व ब्लिस जी.व्ही.एस.फार्मा लिमिटेड यांचेकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #जागतिक_पर्यावरण_दिन #पालघर_पोलीस

15 views | Palghar, Maharashtra | Jun 5, 2026

MORE NEWS

आज दिनांक ०५/०६/२०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दल व ब्लिस जी.व्ही.एस. फार्मा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली तसेच कार्यालय परिसरात ३०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर वेळी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. रविंद्र नाईक, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार व ब्लिस जी.व्ही.एस.फार्मा लिमिटेड यांचेकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #जागतिक_पर्यावरण_दिन #पालघर_पोलीस - Palghar News