Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हिंगणघाट: कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अत्याधुनिक शितगृहाचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते पार पडले लोकार्पण सोहळा

Hinganghat, Wardha | Jan 23, 2026
हिंगणघाट: नांदगाव रोडवर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या ५२८० मेट्रीक टन क्षमतेच्या अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज (शितगृह) लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले वर्ध्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शितगृहाच्या फीत कापून लोकार्पण करण्यात आले यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार, माजी मंत्री रंजितदादा कांबळे,जिल्हाधिकारी वर्धा माजी आमदार राजुभाऊ तिंमाडे, नगराध्यक्षा नयन तुळसकर,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ॲड सुधिरबाबु कोठारी आदी उपस्थित होते.
हिंगणघाट: कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अत्याधुनिक शितगृहाचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते पार पडले लोकार्पण सोहळा - Hinganghat News