भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरित्या 52 तास पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या तीन आरोपींना विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक ७ एप्रिल रोजी भिवापूर पोलिसांना माहिती मिळाली की मानी मोहल्ला भिवापूर येथे काही इसम 52 खेळत आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले असता आरोपी नामे लक्ष्मण धनराज ढोणे साहिल सलीम पठाण अमोल आवारी यांना जागीच पकडले व त्यांच्याकडून 1200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला