“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव”
स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यातून समृद्धीकडे वाटचाल!
स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, जनजागृती आणि निरोगी जीवनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया.
133 views | Nashik, Maharashtra | May 13, 2026 “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यातून समृद्धीकडे वाटचाल! स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, जनजागृती आणि निरोगी जीवनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया. स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यसंपन्न गाव घडविण्यासाठी चला, सर्वांनी एकत्र येऊया. #माझंगावआरोग्यसंपन्नगाव #SwachhBharat #CleanVillageHealthyVillage