भिवापूर: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर व भिवापूर महोत्सवाचे आयोजन
महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर व भिवापूर महोत्सव- २०२६ चे आयोजन दि.१४ ते १५ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम जास्त जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तहसिलदार संजय राठोड, ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात आज सायंकाळी ६ वाजता रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत परिविक्षाधिन नायब तहसिलदार, नगरपंचायत उपाध्यक्ष ऋचीत पंजलवार उपस्थित होते