जालना दि.२/२/३६ रोजी कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र शोध अभियान अंतर्गत ब्रह्मपुरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना अंतर्गत ऊसतोड कामगार यांची संशयित कुष्ठ रुग्णाबाबत तपासणी करण्यात आली. सदरील कुष्ठ तपासणी ऊसतोड कामगारांच्या राहत्या ठिकाणी आरोग्य पथकामार्फत करण्यात आली करण्यात आली. सदरील मोहीम दि.३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.