कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
नागपूर ग्रामीण जिल्ह्यात 20 एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोहाफुल दारू देशी दारू असा एकूण 11990 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे आरोपी नावे नूरसिंग धरमसिंग अंध्रेले वय 40 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 15 याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला