जळगाव: यावल नगरपरिषदेवर भाजपाचीच सत्ता येणार- आ. अमोल जावळे यांचा विश्वास
यावल नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी भाजपचे उमेदवार हे मोठ्या संख्येने निवडून येतील. भाजपला मत म्हणजे विकासाला मत आहे. त्यामुळे नगरपरिषदेवर भाजपाचीच सत्ता येईल असा विश्वास आमदार अमोल जावळे यांनी रविवारी 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता व्यक्त केला आहे.