Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl

कोरपना: वनोजा गाव मशानभूमीपासून वंचित गावातीलच नागरिकांनी केले अतिक्रमण

Korpana, Chandrapur | Nov 5, 2025
कोरपणा तालुक्यातील वनोजा गावात स्मशानभूमी नाहीत अतिक्रमण जागेवर गावातील नागरिकांनीच त्या ठिकाणी अतिक्रमण केल्याने गावात स्मशानभूमी बांधण्याकरिता जागा नसल्याने 5 नोव्हेंबर रोज बुधवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान सरपंच पाजवाई यांनी माहिती दिली