चाळीसगाव: सायगावमध्ये पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार, पोलीसांनी पोक्सो प्रकरण नोंदवले
सायगाव तालुक्यात एका पंधरा वर्षीय मुलीवर संजय नावाच्या तरुणाने उसाच्या शेतात बलात्कार केला. मेहुणबारे पोलिसांत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.