रामटेक: रामटेक पोलिसांनी 2 आरोपीसह पकडला 78.07 ग्रॅम गांजा
Ramtek, Nagpur | Jun 30, 2026 रामटेक पोलीस टक्कामोरे लॉन रामटेक समोर नाकाबंदी करीत असतांना पल्सर दुचाकी क्र. एम एच 40 डी जे 2038 ने अवैधपणे गांजा नेतांना 29 जूनच्या सायंकाळी दोन आरोपीना रामटेक पोलिसांनी पकडले. त्याचे कडून 1लाख 83 हजार रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला.