भंडारा: येरलीतील आदिवासी स्मारकावर पारंपरिक गाय-गोरीची स्थापना
दिवाळीच्या दिवशी येरली येथील आदिवासी स्मारकात 'गाय-गोरी'ची पारंपरिक स्थापना करण्यात आली. पंचायत समितीचे माजी सभापती नंदू रहांगडाले, सरपंच मदन भगत, आणि परिसरातील आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.