गोंड खैरी कळमेश्वर मार्गावरील कळंबी कितापात शिवारातील वळणावर मालवाहू बोलेरो पिकप ने दुचाकीला समोरून अनेक दिल्याने दोन भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी दुपारी एक वाजता च्या सुमारास घडली. किरण गोपीचंद माळी व त्याचा मोठा भाऊ नितेश माळी हे जखमीचे नाव आहे अपघातानंतर बोलेरो पिकप चालक वाहनासह फरार झाला पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे