रामटेक: रामटेक येथील 'हवेली ढाब्या'वरून दुचाकी घेऊन नोकर फरार; लोणारा-बोखाराजवळ अपघात, आरोपींचा शोध सुरू
Ramtek, Nagpur | May 29, 2026 'हवेली ढाबा'चे मालक अनुपजी भुते यांच्याकडे काम करणारे दोन कामगार ढाब्यावरील दुचाकी घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.