कळमेश्वर: कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयाची आमदार यांनी केली पाहणी
कळमेश्वर नगर परिषद येथे आज पहाटे लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेनंतर घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संबंधित अधिकारी व नागरिकांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेतला तसेच आवश्यक ती मदत व तातडीच्या उपाययोजनांसाठी प्रशासनाला सूचना दिल्या. जनतेच्या सेवेसाठी आणि कळमेश्वरच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध. संकटाच्या प्रत्येक क्षणी नागरिकांसोबत खंबीरपणे उभा राहीन.