भिवापूर: विधवा महिलेस कर्ज देण्यास बँकेची टाळाटाळ, पतीचा कर्ज पत्नीने फेडल
भिवापूर तालुक्यातील पांढरवाणी येथील विनोद बलकी ही व्यक्ती १३ वर्षी पुर्वी उमरेड येथे जातो म्हणून घरून निघून गेला.. इतरत्र व नातेवाईकडे शोधा शोधा करून विनोद परत आला नाही. पतीच्या विरहाने पत्नीने खचून न जाता कमालीची हिम्मत दाखवित मुलाचे शिक्षण पुर्ण केले. वाट्याला आलेल्या शेती वरचे लाखाचे कर्ज फेडले. जेव्हा शेती कसायला या विधवा महिलेने तयारी दर्शवली असता