जालना: जालना-अंबड रोडवर AHTUची धडक कारवाई; घरमालक महिलेसह ग्राहक ताब्यात..
Jalna, Jalna | Aug 19, 2026 जालना-अंबड रोडवर AHTUची धडक कारवाई; घरमालक महिलेसह ग्राहक ताब्यात.. आज दिनांक 19 बुधवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना-अंबड रोडवरील मातोश्री लॉन्सच्या पाठीमागील जगदेश्वर नगर परिसरात राहत्या घरात सुरू असलेल्या कथित अनैतिक वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) पथकाने मंगळवारी (दि. 18 ऑगस्ट) छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत घरमालक महिलेसह एका ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान 18 हजा