धुळे: धुळे पोलिसांच्या 'ऑपरेशन ऑल आऊट' मध्ये 11 आरोपी पकडले, 137 लिटर दारू जप्त
Dhule, Dhule | Sep 29, 2026 धुळे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवून 11 आरोपी आणि एक तडीपार इसम पकडले. 29 अजामीनपात्र व 11 जामीनपात्र वॉरंट बजावले, हातभट्टी दारूंविरोधात 6 गुन्हे, 137 लिटर दारू आणि साहित्य जप्त. 103 हॉटेल, बार, लॉज आणि वाहने तपासण्यात आली.