Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

🚨 करवीर पोलिसांची धडक कारवाई 🚨 दारू तस्करीविरोधात कारवाई करत करवीर पोलिसांनी गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक करणारी जीप जप्त केली. या कारवाईत ₹८.७७ लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. बेकायदेशीर व्यवसायांविरोधातील कारवाई पुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे. #KolhapurPolice #KarveerPolice #PoliceAction #CrimeControl #PublicSafety #KolhapurDistrictPolice

46 views | Kolhapur, Maharashtra | Jun 16, 2026
🚨 करवीर पोलिसांची धडक कारवाई 🚨 दारू तस्करीविरोधात कारवाई करत करवीर पोलिसांनी गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक करणारी जीप जप्त केली. या कारवाईत ₹८.७७ लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. बेकायदेशीर व्यवसायांविरोधातील कारवाई पुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे. #KolhapurPolice #KarveerPolice #PoliceAction #CrimeControl #PublicSafety #KolhapurDistrictPolice - Kolhapur News