अर्जुनी मोरगाव: नवेगावबांधमध्ये कालव्याच्या पाण्यात पडून तरुणीचा मृत्यू
नवेगावबांध, गोंदिया येथे सोमवारी सकाळी ९ वाजता वनिता किनाके नावाची तरुणी कपडे धुण्यासाठी कालव्यावर गेली होती. तिला अचानक फिट येऊन ती पाण्यात पडली आणि बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.