एक CCTV समाजासाठी — सुरक्षित नवी मुंबईसाठी! 📹🚨
नवी मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन — आपल्या सोसायटीमध्ये, दुकानात किंवा आस्थापनात रस्त्याच्या दिशेने किमान एक CCTV कॅमेरा बसवा.
रस्त्यावर घडणाऱ्या घटनांची नोंद होण्यासाठी आणि परिसरात कोणताही गुन्हा घडल्यास आरोपीपर्यंत लवकर पोहोचण्यासाठी हे CCTV पोलिसांना महत्त्वाची मदत ठरू शकते.
✅ CCTV कॅमेरा उच्च दर्जाचा असावा
✅ वाहनांचे क्रमांक व व्यक्ती स्पष्ट दिसतील याची काळजी घ्या
✅ CCTV फुटेजचा किमान *३० दिवसांचा बॅकअप* ठेवा
आपली एक छोटीशी जबाबदारी, आपल्या संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेसाठी मोठी मदत ठरू शकते.
सुरक्षित नवी मुंबईसाठी, आजच एक CCTV समाजासाठी लावा.📹
#navimumbaipolice #onecctvforsociety #staysecure #stayalert #staysafe
25 views | Thane, Maharashtra | Oct 8, 2026