नगर तालुक्यातील एका गावात घरात घुसून मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे या संदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पीडित अल्पमुलीच्या तक्रार दिली
नगर: नगर तालुक्यातील गावात घरात घुसून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; पोलिसात गुन्हा - Nagar News