१९ वर्षांची अखंड सेवा… अविरतपणे आज हि सुरु ..
माजी आमदार आदरणीय श्री. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेली नेत्र तपासणी शिबिराची सेवाभावी परंपरा गेली १९ वर्षे अखंडपणे जोपासली जात आहे. याच परंपरेचा भाग म्हणून यंदाही गरजू नागरिकांसाठी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 दिनांक : १४ जुलै २०२६
📍 स्थळ : JSPM शैक्षणिक संकुल, MIDC Campus लातूर येथे
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या एका Share मुळे एखाद्या गरजू व्यक्तीला योग्य तपासणी, योग्य उपचार आणि पुन्हा स्पष्ट दिसण्याची आशा मिळू शकते.
चला, सेवाभावाच्या या उपक्रमात सहभागी होऊया आणि अधिकाधिक गरजूंपर्यंत दृष्टीची ही मदत पोहोचवूया!
Latur, Latur | Jul 13, 2026