साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पत्रकार सार्वजनिक जयंती महोतत्सवाच्या अध्यक्षपदी प्रा.बिभीषण मद्देवाड तर सचिवपदी सुनिल हावा
उदगीर-लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीचे औचित्य साधून उदगीर शहरातील पत्रकार एकत्रित येऊन या वर्षी समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उदगीर तालुका पत्रकार सार्वजनिक जयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी अध्यक्षपदी प्रा.बिभिषण मद्देवाड तर सचिव पदी सुनिल हावा, उपाध्यक्ष अर्जुन जाधव,सहसचिव विश्वनाथ गायकवाड,
कार्याध्यक्ष सिद्धार्थ सुर्यवंशी, कोषाध्यक्ष नागनाथ गुट्टे,संघटक बसवेश्वर डावळे यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी मार्गदर्शक म्हणून व्ही.एस.कुलकर्णी, सचिन शिवशेट्टे,रवि हसरगुंडे,युवराज धोतरे, अशोक कांबळे,रामविलास नावंदर,
अँड.प्रमोद बिरादार,अँड.श्रावणकुमार माने,अॅड.अन्वर पठाण,रविंदपत्की,शिवाझीशिंदे,निलेश,हिप्पळगावकर,भगीरथ सगर,महेश मठपती, संतोष जोशी, बालाजी कवठेकर,नागेंद्र साबणे,राजीव किणीकर,बालाजी कसबे,श्रीकृष्ण चव्हाण,
संगम पटवारी, गणेश मुंडे,शंकर भोईनवाड,मंगेश सुर्यवंशी,राम जाधव,सुनिल सुतार,जयकुमार मादळे तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून विक्रम हलकीकर,माधव रोडगे,संग्राम पवार,सुधाकर नाईक,श्रीधरसावळे,मनोहरलोहारे,अनिलजाधव,हणमंत केंद्रे,माधव घोणे,व सांस्कृतिक प्रमुख रसुलपठाण,रामदास केदार,लक्ष्मण बेंबडे,दादाराव दाडगे,
विवेक होळसंबरे,नरेंद्र कठारे,व्हि.एस कणसे,प्रल्हाद येवरीकर जाहीर करण्यात आली.या जयंतीला सामाजिक कार्याक्रम घेण्याचे ठरले आहे.निवड झालेल्या सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक, प्रसिद्ध प्रमुख व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Latur, Latur | Jul 13, 2026