जाफराबाद: गारखेडा येथे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 28 मार्च 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील गारखेडा येथे जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी सांत्वन पर भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी 4 दिवसापूर्वी आदर्श शिक्षक तथा दैनिक पार्श्वभूमीचे पत्रकार स्वर्गीय विनोद बाबुराव कळंबे यांचे अपघाती निधन झालं होतं या कळंबे परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी ही सांत्वन पर भेट देत या परिवाराला धीर दिला आहे.