सावंतवाडी: सावंतवाडीतील अविनाश कुंभारची पणती कला जिवंत
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील कुंभार अविनाश कुंभार दिवाळीच्या पारंपरिक पणत्या बनवून स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजारात विक्री करत आहेत. त्यांच्या कुंभारशाळेत पारंपरिक आणि आधुनिक तंत्रांचा संगम दिसतो.