भिवापूर: भिवापूर येथे शेतीच्या वादातून कोतवालावर जीवघेणा हल्ला, बाप लेका विरुद्ध गुन्हा दाखल
शेतातील कचरा जाळण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावरण हाणामारीत झाले असून यात एका 55 वर्षे कोतवालाला गंभीरखापत झालेली आहे भिवापूर तालुक्यातील डोंगरगाव शिवारामध्ये शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार सुधाकर महादेव अन्डेलकर जे भिवापूर तहसील कार्यालयात कोतवाल म्हणून कार्यरत आहे त्यांची डोंगरगाव शिवारात दोन एकर शेती आहे त्यांचा शेता शेजारीच दादाच्या मुळे यांची पाच एकर शेती आहे