कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर च्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
आज दिनाक ११/५/२६ ला पोलीस स्टेशन कळमेश्वर च्या वतीने व पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे सरांचे आदेशानुसार पाच वाजता jaw कंपनीला भेट देवुन उपस्थित महिलाना कर्मचारी व अधिकारी याना कामावर असताना महिलांचे होणारा छळ व कायदयात असणारे संरक्षण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले व महिलाना आवश्यक सोयी व सवलती बाबत पाहणी करण्यात आली सोबत हेड महिला पोलीस कॉन्सटेबल नीलाक्षा नेहारे मँम होमगार्ड आरती दलदले मँम दक्षता कमीटि सदस्या कल्पना काळबांडे मँम समुपदेशक गीता दळवी