रामटेक: सत्रापूर शेत शिवारात बिबटच्या हल्ल्यात शेळी ठार
Ramtek, Nagpur | Jun 25, 2026 रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत मनसर बीट मधील सत्रापूर गावा जवळील शेत शिवारात शेतमालक रवींद्र दडियाल याचे शेत शिवारात चरत असलेल्या पशुंपैकी एका शेळीवर दबा धरून बसलेल्या एका बिबटने हल्ला चढून ठार केल्याची घटना बुधवार दिनांक चोवीस जूनला सायंकाळ च्या दरम्यान घडली. माहितीप्रमाणे पशुपालक शंकर आपतुरकर या परिसरात बकऱ्यांसोबतच अन्य पशु सुद्धा नेहमीप्रमाणे चारत होता.