Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बसमत: वसमत परभणी मार्गावरील पिकपचा रॉड तुटल्याने अपघात, एक ठार 10 जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

Basmath, Hingoli | Nov 27, 2025
वसमत परभणी मार्गावरील पिकपचा रॉड तुटल्याने 26नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते सात या दरम्यान मध्ये पिकप चा रोड तुटून अपघात झालाय या अपघातात एक जण ठार दहा जण गंभीर जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर आहे .जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असूनतिघांना नांदेडच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे सध्या तरी ग्रामीण पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल झाली नसून पुढील तपास पोलीस करत आहेत .