कळमेश्वर: कळमेश्वर येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये नागपूर संघाने पटकाविला प्रथम क्रमांक
कळमेश्वर येथील नगर परिषदेच्या मैदानात तालुकास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सम्राट क्रिकेट क्लब तर्फे करण्यात आलेले होते आज या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये अंतिम सामन्यात नागपूर संघाने प्रथम क्रमांक पटकाविला सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल रघुवंशी व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले