आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापूर नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 9च्या बूथवर. पोलिसांचा तगडा बंदोबस्त. यावेळी गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड व देवगाव रंगारी पोलीस स्टेशनचे. पोलीस सहाय्यक निरीक्षक राजपूत साहेब यांच्या निगराणीत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली अशी माहिती आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता माध्यमांना देण्यात आली